Please wait...


AMRUTSPRASHI BHAGVADGEETA INTERCOL. SPARDHA NASHIK DIST

Organized by SHREE GURUKULAM NYAS

  • Amrutsprashi Bhagvadgeeta Intercol. Spardha Nashik Dist

About Festival

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री गुरुकुलम् न्यास आयोजित नाशिक जिल्हा आंतर- महाविद्यालयीन ऑनलाईन अमृतस्पर्शी भगवद्गीता स्पर्धा.

PPT Presentation स्पर्धा, लेखन स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा

सर्व स्पर्धा दोन स्तरांवर होतील : कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय.

सर्व स्पर्धांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत माध्यम उपलब्ध आहे.


तीनही स्पर्धांसाठी विषय : १. विश्वरूपदर्शन आणि अर्जुन २. योगः कर्मसु कौशलम् | ३. गीतेतील आहार संकल्पना आणि माझे जीवन ४. निस्त्रैगुण्य: भव| ५. उद्धरेत् आत्मना आत्मानम् |


१. सर्व स्पर्धांसाठी प्रवेश निःशुल्क.

२. सर्व स्पर्धकांना श्रेणी उल्लेखासह डिजिटल प्रमाणपत्रे.

३. कोणीही स्पर्धक एक/ दोन/तीन स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल मात्र एका स्पर्धा प्रकारामध्ये एकच प्रवेशिका पाठवू शकेल.

४. स्पर्धेसाठी presentation, videos किंवा लेखन अपलोड करण्यासाठीचा कालावधी : २८ नोव्हेंबर २०२१, सकाळी ९ वाजल्यापासून ते ५ डिसेम्बर २०२१, रविवार रात्री ९ वाजेपर्यंत.


स्पर्धा निकालाविषयी : सदर स्पर्धांची पारितोषिके १४ डिसेंबर २०२१, मंगळवार, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ( गीताजयंती ) या दिवशी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमात जाहीर करण्यात येतील. त्याच वेळी डिजिटल प्रशस्तिपत्रक वितरणही होईल. पारितोषिके:

१. नियमानुसार सर्वात जास्त प्रवेशिका ज्या महाविद्यालयाकडून सादर केल्या जातील त्या महाविद्यालयाला सन्मानार्थ शिल्ड / ट्रॉफी देण्यात येईल.

२. ज्या महाविद्यालयातील सर्वात जास्त विद्यार्थी विशेष उच्च श्रेणीमध्ये यशस्वी ठरतील त्या महाविद्यालयाला गौरवार्थ शिल्ड/ ट्रॉफी देण्यात येईल.

३. सर्व सहभागी स्पर्धकांना श्रेणीच्या उल्लेखासह डिजिटल प्रमाणपत्र मिळतील.

४. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.


SHREE GURUKULAM NYAS (PROPOSED) AMRUTSPARSHI BHAGAVAD GITA (Nasik district online inter-college competitions organized to celebrate 75th Independence Day

PPT Presentation Competition, Creative writing, Elocution

Competitions will be conducted for two levels : 1) Junior College 2) Senior College

Marathi/English/Hindi/Sanskrit medium will be available for all the competitions.


Topics for all three events : 1.Vishwaroop Darshan and Arjun 2.Yogah Karmasu Kaushalam 3.Gita Dietary Concept and Our Life 4.Nistrayigunyah Bhava 5.Uddharet Atmana Atmaanam.

Common rules for all participants:

1.No Entry Fee.

2.Every participant will be provided with Digital Certificates with Grades.

3.A participant can participate in one/two or all the three competitions however can submit only one entry for one competition.

4. Submission links for videos, articles or presentations will be open from : 28th November 2021,Sunday from 9 A.M to 5th December 2021, Sunday 9 P.M

5. Decision of Judges will be final.


Results and Prizes will be announced on 14/12/2021 on the occasion of Gita Jayanti. Time : 4pm to 6pm on .

College with maximum participants will be awarded a Shield/Trophy. College with maximum winners will be awarded a Shield/Trophy.


PPT Presentation पीपीटी सादरीकरण
  • Category:Presentation
  • Start Date:25/11/2021
  • Location:
  • Register Before:05/12/2021
  • whatsapp
  • facebook
  • twitter
  • googleplus
लेखन Creative Writing
  • Category:Writing
  • Start Date:25/11/2021
  • Location:
  • Register Before:05/12/2021
  • whatsapp
  • facebook
  • twitter
  • googleplus
वक्तृत्त्व Eloquence
  • Category:Elocution
  • Start Date:25/11/2021
  • Location:
  • Register Before:05/12/2021
  • whatsapp
  • facebook
  • twitter
  • googleplus