Please wait...


सर विश्वेश्वरय्या स्मृती POWER POINT PRESENTATION स्पर्धा २०१७

Organized by सी.ओ.ई.पी वादविवाद मंडळ

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Pune City, Pune, MAHARASHTRA, India
Start Date : 04-02-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे ( सी.ओ.ई.पी ) च्या वादविवाद मंडळातर्फे प्रतिवर्षी ' सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद ,वक्तृत्व आणि PowerPoint Presentation स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्राला अनेक उत्तम वक्त्यांची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी, त्याला अजून प्रोत्साहन देण्यासाठी, स्पर्धा घेतली जाते. गेली १६ वर्षे या स्पर्धेने सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपले असून , अनेक उत्तम वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील सृजनतेला वाव देण्याचे व भविष्यातील वैचारिक नेते घडविण्याचे कार्य स्पर्धेमार्फत अविरतपणे सुरु आहे.

Basic Information

Organized by :
COEP वादविवाद मंडळ
Competition Start Date :
04-02-2017
Competition Start Time :
8:30 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
04-02-2017
Address :
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सी.ओ.ई.पी) शिवाजीनगर, पुणे ४११००५
City :
Pune City
District :
Pune
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Every year competition

Facilities

Wi-Fi :
Food :
Accomodation :
Transportation :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name खुला गट
Age Group ALL
Gender All
Start Date 04-02-2017
End Date 04-02-2017
Rules DOWNLOAD Rules
Fees 100
Special Instructions * Power Point Presentation स्पर्धा * दिनांक : ५ फेब्रुवारी २०१७ वेळ : सकाळी ८:३० वाजता विषय - १.अणुऊर्जा : नांदी उज्ज्वल भविष्याची की विनाशकारी युद्धाची? ( Atomic Energy: A new frontier for humanity or the harbinger of end times? ) २. स्टार्टअप इंडिया: नोकरदार ते उद्योजक ( Startup India : Employee to Employer ) वेळ : ८ मिनिटे (७+१) सूचना: १.स्पर्धकास विषय microsoft Power Point Presentation च्या मदतीने मांडावयाचा आहे. २.आवश्यक सर्व तांत्रिक सोयी जसे की Projector, Laptop स्पर्धकांना पुरविण्यात येतील. ३. स्पर्धकाने विषयानुरूप आपल्या सादरीकरणात Case Studies चा समावेश करावा. ४. या स्पर्धेला भाषेचे बंधन नाही.

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक 4000
व्दितीय क्रमांक व्दितीय क्रमांक 3000
तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक 2000
Total Consolation Prizes 1
उत्तेजनार्थ क्रमांक उत्तेजनार्थ क्रमांक ₹ 1000

COMPETITION VENUE MAP


Please wait...