Please wait...


सर विश्वेश्वरय्या स्मृती वक्तृत्व स्पर्धा २०१७

Organized by सी.ओ.ई.पी वादविवाद मंडळ

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Pune City, Pune, MAHARASHTRA, India
Start Date : 04-02-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे ( सी.ओ.ई.पी )च्या वादविवाद मंडळातर्फे प्रतिवर्षी "सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक" ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद ,वक्तृत्व आणि PowerPoint Presentation स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष ! महाराष्ट्राला अनेक उत्तम वक्त्यांची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी, तिला अजून प्रोत्साहन देण्यासाठी, स्पर्धा घेतली जाते. गेली १६ वर्षे या स्पर्धेने सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपले असून , अनेक उत्तम वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील सृजनतेला वाव देण्याचे व भविष्यातील वैचारिक नेते घडविण्याचे कार्य स्पर्धेमार्फत अविरतपणे सुरु आहे.

Basic Information

Organized by :
COEP वादविवाद मंडळ
Competition Start Date :
04-02-2017
Competition Start Time :
8:30 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
04-02-2017
Address :
अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे (COEP) शिवाजीनगर, पुणे ४११००५
City :
Pune City
District :
Pune
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Every year competition

Facilities

Wi-Fi :
Food :
Accomodation :
Transportation :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name महाविद्यालयीन गट
Age Group ALL
Gender All
Start Date 04-02-2017
End Date 05-02-2017
Rules DOWNLOAD Rules
Team Size Min:1 Max: 2
Fees 100
Special Instructions *वक्तृत्व स्पर्धा* प्रथम फेरी : नियोजित दिनांक : ४ फेब्रुवारी१७ वेळ : सकाळी ८:३० वा. १. मी फूल तृणातील इवले २. हर एक फ्रेंड ‘जरूरी’ होता है? ३. कला’धर्म’ आणि देश ४. मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार! ५. युनिसेफची सत्तरी – मागे वळून पाहताना ६. फिडेल कॅस्ट्रो – क्युबन क्रांतीचे वादळ वेळ : ८ मिनिटे (७+१) अंतिम फेरी : उत्स्फूर्त वक्तृत्व दिनांक : ५ फेब्रुवारी’१७ वेळ : सकाळी ८:३० वा. निवडक स्पर्धकांस अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. वेळ : ३ मिनिटे (२+१) ##सूचना : 1.कनिष्ठ महाविद्यालतील विद्यार्थी खुल्या गटातून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

Total Prizes 4
Prize Prize description Prize Money
प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक 5000
व्दितीय क्रमांक व्दितीय क्रमांक 3000
तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक 2000
विजेत्या संघास वक्तृत्वासाठीचा ‘सर विश्र्वेश्वरय्या स्मृती करंडक’ (फिरता) देण्यात येईल. विजेत्या संघास वक्तृत्वासाठीचा ‘सर विश्र्वेश्वरय्या स्मृती करंडक’ (फिरता) देण्यात येईल. -
Total Consolation Prizes 1
उत्तेजनार्थ उत्तेजनार्थ ₹ 1000
Group Name खुला गट
Age Group ALL
Gender All
Start Date 04-02-2017
End Date 05-02-2017
Rules DOWNLOAD Rules
Team Size Min:1 Max: 2
Fees 100
Special Instructions *वक्तृत्व स्पर्धा* प्रथम फेरी : नियोजित दिनांक : ४ फेब्रुवारी१७ वेळ : सकाळी ८:३० वा. १. मी फूल तृणातील इवले २. हर एक फ्रेंड ‘जरूरी’ होता है? ३. कला’धर्म’ आणि देश ४. मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार! ५. युनिसेफची सत्तरी – मागे वळून पाहताना ६. फिडेल कॅस्ट्रो – क्युबन क्रांतीचे वादळ वेळ : ८ मिनिटे (७+१) अंतिम फेरी : उत्स्फूर्त वक्तृत्व दिनांक : ५ फेब्रुवारी’१७ वेळ : सकाळी ८:३० वा. निवडक स्पर्धकांस अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. वेळ : ३ मिनिटे (२+१) ##सूचना: 1.कनिष्ठ महाविद्यालतील विद्यार्थी खुल्या गटातून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक 3000
व्दितीय क्रमांक व्दितीय क्रमांक 2000
कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धकांसाठी विशेष पारितोषिक कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धकांसाठी विशेष पारितोषिक 2000
Total Consolation Prizes 1

COMPETITION VENUE MAP


Please wait...