सर विश्वेश्वरय्या स्मृती वादविवाद स्पर्धा २०१७
Organized by सी.ओ.ई.पी वादविवाद मंडळ
DAYS
HOURS
MINUTES
SECOND
Time Left for Competition
Registration is closed Venue : Pune City, Pune, MAHARASHTRA, India
Start Date : 05-02-2017
Venue : Pune City, Pune, MAHARASHTRA, India
Start Date : 05-02-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND
Time Left for Registration
About Competition
अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे ( सी.ओ.ई.पी ) च्या वादविवाद मंडळातर्फे प्रतिवर्षी ' सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद ,वक्तृत्व आणि PowerPoint Presentation स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष !
महाराष्ट्राला अनेक उत्तम वक्त्यांची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी, तिला अजून प्रोत्साहन देण्यासाठी, स्पर्धा घेतली जाते. गेली १६ वर्षे या स्पर्धेने सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपले असून , अनेक उत्तम वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील सृजनतेला वाव देण्याचे व भविष्यातील वैचारिक नेते घडविण्याचे कार्य स्पर्धेमार्फत अविरतपणे सुरु आहे.
Basic Information
- Organized by :
- COEP वादविवाद मंडळ
- Competition Start Date :
- 05-02-2017
- Competition Start Time :
- 8:30 AM
- Competition Platform :
- Physical Presence
- Online Registration End Date :
- 05-02-2017
- Address :
- अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे (COEP) शिवाजीनगर, पुणे ४११००५
- City :
- Pune City
- District :
- Pune
- State :
- MAHARASHTRA
- Country :
- India
Facilities
- Wi-Fi :
- Food :
- Accomodation :
- Transportation :
Message Organizer
Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.
Competition Groups
| Group Name | खुला गट |
| Age Group | ALL |
| Gender | All |
| Start Date | 05-02-2017 |
| End Date | 05-02-2017 |
| Rules | DOWNLOAD Rules |
| Team Size | Min:2 Max: 2 |
| Fees | 100 |
| Special Instructions | * वाद-विवाद स्पर्धा *
दिनांक : ५ फेब्रुवारी २०१७ वेळ : सकाळी ८:३० वा.
प्रस्ताव :
ऐतिहासिक निर्णय पेलण्यासाठी भारतीय समाज सक्षम आहे.
वेळ : ८ मिनिटे (७+१)
सूचना:
१.स्पर्धेत सहभागी संघातील एका स्पर्धकास विषयाच्या अनुकूल व दुसऱ्यास प्रतिकूल बाजूने विषय मांडावयचा आहे.
२.प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेल्या संघांमध्ये अंतिम फेरी घेण्यात येईल.
३.अंतिम फेरीचा प्रस्ताव स्पर्धेच्या वेळी सांगण्यात येईल.
|
| Total Prizes | 4 | ||
| Prize | Prize description | Prize Money | |
|---|---|---|---|
| प्रथम पारितोषिक | प्रथम पारितोषिक | 5000 | |
| व्दितीय पारितोषिक | व्दितीय पारितोषिक | 3000 | |
| तृतीय पारितोषिक | तृतीय पारितोषिक | 2000 | |
| विजेत्या संघास वादासाठीचा ‘सर विश्र्वेश्वरय्या स्मृती करंडक’ (फिरता) देण्यात येईल. | विजेत्या संघास वादासाठीचा ‘सर विश्र्वेश्वरय्या स्मृती करंडक’ (फिरता) देण्यात येईल. | - | |
| Total Consolation Prizes | 1 | ||
| उत्तेजनार्थ पारितोषिक | उत्तेजनार्थ पारितोषिक | ₹ 1000 | |



