स्वरसलील गायन स्पर्धा- शोध सुरांचा - शोध आशेचा
Organized by GLOBAL STAR FOUNDATION

Time Left for Competition
Venue : Online
Start Date : 15-09-2023
Time Left for Registration
About Competition
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल स्टार फाउंडेशन, पुणे, सलीलजींच्या च्या गीत रचनांवर आधारित ' स्वरसलील - शोध सुरांचा, शोध आशेचा ' ही गायन स्पर्धा घेऊन आले आहे . ८ ते १४ वयोगटातील छोट्या मित्रांसाठी या गायन स्पर्धेच आयोजन केला असून समाजातील विविध स्तरातील छोट्या मित्रांना त्यांच्या गाण्यासाठी हक्काच व्यासपीठ मिळाव तसेच त्यांच गाण हे थेट संगीत क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचाव हे संस्थेच मानस आहे. या स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या ५ स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर गायची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
सलीलजींच्या याच ५० गाण्यावर पहिली फेरी :-
अग्गोबाई ढग्गोबाई,
दूर देशी गेला बाबा
देते कोण देते कोण
एकटी एकटी घाबरलीस ना
एका माकडाने काढले दुकान
या रे या सा रे गाऊया
ऊठा ऊठा चिऊताई
शाम आणि राम
हे गजवदन
भीमरूपी महारूद्रा
मन माझे चपळ
माझे जगणे होते गाणे
ओंकार अनादी अनंत
घनवदन
हरि आला रे
मन नरसोबाच्या वाडीला जाई रे
आज सरे मम एकाकीपण
माझ्या कानी बाई
रूणझुण रूणझुण नादत पैंजण
दूर नभाच्या पल्याड कोणी - सारेगमप
दिवा लागु दे रे देवा
सजण दारी उभा
पोर तोर्यात
सईबाई ग सईबाई ग तुझा बंगला मोठा
कुसुंबी सावळे निळे
रे क्षणा
ऐसे काही व्हावे मन शांत निजावे
आता विसाव्याचे क्षण
बाळाला झोप का ग येत नाही
उगीचच काय भांडायचंय
आता माझा रंग झाला जळागत
धाव घाली आई
काय करू जीव
सूर नवे हे गीत नवे
तुला जर द्यायचे आहे
मी मुक्त कलंदर
तव नयनांचे दल हलले ग
बंध मनाचे जुळलेले
चल जीवा रात झाली
जमेल तेव्हा जमेल त्याने
कोण कोण आले
इवली इवली पाठ
व्यर्थ हे सारेच टाहो
चल उंच उंच जाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
आई आई ये ना जरा
इल्लु इल्लु पिल्लु गं
या विश्वाची आम्ही लेकरे
स स स सुट्टी
भेटीची आवडी उतावीळ मन
Basic Information
- Organized by :
- GLOBAL STAR FOUNDATION
- Competition Start Date :
- 15-09-2023
- Competition Start Time :
- 10:00 AM
- Competition Platform :
- Online
- Online Registration End Date :
- 05-10-2023
Facilities
- NO Facility will be Provided to Record or Shoot the Song for 1st & 2nd Round :
- facility_note
Message Organizer
Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.
Competition Groups
Group Name | ८ ते १४ वयोगट | |||||||||
Age Group | From 8 To 14 | |||||||||
Gender | All | |||||||||
Start Date | 15-09-2023 | |||||||||
End Date | 29-10-2023 | |||||||||
Rules | DOWNLOAD Rules | |||||||||
Study Material Reference | Song List is Uploaded Please Download the file. | |||||||||
Study Material | DOWNLOAD Study Material | |||||||||
Fees | 100 | |||||||||
Special Instructions | "स्वरसलील गायन स्पर्धा “ शोध सुरांचा, शोध अशेचा..... १०० रु. नोंदणी शुल्क राहील. महत्वाची सूचना :- आयोजकांकडुन डॉ. सलीलजींच्या ५० गाण्याची यादी दिली आहे. त्याच यादीतील रचना सादर करायच्या आहेत. ऑडिओ रेकॉर्डिंग मधे नावाचा किंवा इतर कोणत्याही तपशीलांचा उल्लेख करू नये अन्यथा एंट्री बाद होइल . |
|||||||||
Coordinator |
|
Total Prizes | 3 | |
Prize | Prize description | Prize Money |
---|---|---|
टॉप ५ फायनलिस्टमधून प्रथम क्रमांक विजेता | सन्मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू | - |
टॉप ५ फायनलिस्टमधून दुसरा क्रमांक विजेता | सन्मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू | - |
सहभाग प्रमाणपत्र | सर्व स्पर्धेकांना सहभाग प्रमाणपत्र | - |