Please wait...


कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा 2017 (वर्ष 49 वे)

Organized by SHRI SAMARTH SEWAK MANDAL THANE

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Thane, Thane, MAHARASHTRA, India
Start Date : 23-09-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

महोदय / महोदया, महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयीन वक्तृत्व / वाद स्पर्धांची मोठी परंपरा असून या माध्यमातून अनेक वक्ते घडले. कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा हे या परंपरेतील महत्त्वाचे नाव. यंदाची कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा 23 व 24 सप्टेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे माहितीपत्रक सोबत जोडीत आहोत. स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी गट अशा दोन वेगवेगळ्या गटांत आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आयोजकांमार्फत नि:शुल्क केली जाते. आणि बाहेरगावीहून येणाऱ्या स्पर्धकांना एका वेळेचे रेल्वेचे भाडे देण्यात येईल. सुवर्ण महोत्सवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या प्रतिथयश स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण ! धन्यवाद ! डॉ. चैतन्य साठे चिटणीस कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा समिती

Basic Information

Organized by :
Shri Samarth Sewak Mandal Thane
Competition Start Date :
23-09-2017
Competition Start Time :
9:00 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
22-09-2017
Address :
शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे (प).
City :
Thane
District :
Thane
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Every year competition

Facilities

Wi-Fi :
Food :
Accomodation :
Transportation :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name पदवी महाविद्यालय स्तर
Age Group ALL
Gender All
Start Date 23-09-2017
End Date 24-09-2017
Rules DOWNLOAD Rules
Study Material Reference http://www.samarthsevakmandal.org
Study Material DOWNLOAD Study Material
Fees 50
Special Instructions नियोजित विषय १. शेतकरी आंदोलने - खरी किती?राजकीय किती? २. नोटाबंदी - फायदे किती? तोटे किती? ३. स्मार्ट शहरे आणि पर्यावरणाचा समतोल ४. ऑनलाईन पेपर तपासणी - एक नवीन गोंधळ ५. जी.एस.टी. कायदा - वादातीत की वादग्रस्त

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
1st Winner 1st Winner 4000
2nd Winner 2nd Winner 2000
3rd Winner 3rd Winner 1500
Total Consolation Prizes 1
1 1 ₹ 750
Group Name कनिष्ठ महाविद्यालय स्तर
Age Group ALL
Gender All
Start Date 23-09-2017
End Date 24-09-2017
Rules DOWNLOAD Rules
Study Material Reference http://www.samarthsevakmandal.org
Study Material DOWNLOAD Study Material
Fees 50
Special Instructions नियोजित विषय १. भारताची अंतराळ झेप २. स्वच्छ भारत अभियान - हवी सक्रिय मानसिकता ३. ऑलिम्पिक नकाशावरील भारत ४. आधार कार्ड योजना - माझे मूल्यमापन ५. मार्कांची खिरापत की विद्यार्थ्यांची दिशाभूल?

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
1st Winner 1st Winner 4000
2nd Winner 2nd Winner 2000
3rd Winner 3rd Winner 1500
Total Consolation Prizes 1
1 1 ₹ 750

COMPETITION VENUE MAP


Please wait...