कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २०१८ (वर्ष ५० वे)
Organized by SHRI SAMARTH SEWAK MANDAL THANE

DAYS
HOURS
MINUTES
SECOND
Time Left for Competition
Registration is closed Venue : Thane, Thane, MAHARASHTRA, India
Start Date : 28-09-2018
Venue : Thane, Thane, MAHARASHTRA, India
Start Date : 28-09-2018
DAYS
HOURS
MINUTES
SECOND
Time Left for Registration
About Competition
महोदय / महोदया, महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयीन वक्तृत्व / वाद स्पर्धांची मोठी परंपरा असून या माध्यमातून अनेक वक्ते घडले. कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा हे या परंपरेतील महत्त्वाचे नाव. यंदाची कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २८, २९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे माहितीपत्रक सोबत जोडीत आहोत. स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी गट अशा दोन वेगवेगळ्या गटांत आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आगाऊ काळविल्यास आयोजकांमार्फत नि:शुल्क केली जाते. आणि बाहेरगावीहून येणाऱ्या स्पर्धकांना एका वेळेचे रेल्वेचे भाडे देण्यात येईल. या प्रतिथयश स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण ! धन्यवाद ! डॉ. चैतन्य साठे चिटणीस कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा समिती
Basic Information
- Organized by :
- Shri Samarth Sewak Mandal Thane
- Competition Start Date :
- 28-09-2018
- Competition Start Time :
- 4:00 PM
- Competition Platform :
- Physical Presence
- Online Registration End Date :
- 24-09-2018
- Address :
- शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे (प).
- City :
- Thane
- District :
- Thane
- State :
- MAHARASHTRA
- Country :
- India
Facilities
- Accomodation :
- आगाऊ कल्पना दिल्यास बाहेरगावच्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था केली जाईल
- Food :
- Transportation :
- आगाऊ कल्पना दिल्यास द्वितीय वर्गाचे रेल्वेचे एक वेळचे भाडे दिले जाईल
- Wi-Fi :
Message Organizer
Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.
Competition Groups
Group Name | पदवी महाविद्यालय स्तर | ||||||
Age Group | Below 25 (As of Date - 2018-09-01) | ||||||
Gender | All | ||||||
Start Date | 28-09-2018 | ||||||
End Date | 30-09-2018 | ||||||
Rules | DOWNLOAD Rules | ||||||
Fees | 50 | ||||||
Special Instructions | स्पर्धा विषय
1. भारतीय अर्थनीती - दिशा आणि भवितव्य
2. जातीनिहाय आरक्षण - एक अवघड दुखणे
3. वारी - भक्ती, सौंदर्य आणि सामाजिक अभिसरण
4. योजनांचा पाऊस आणि कार्यवाहीचा दुष्काळ
5. गदिमा आणि बाबूजी - मराठी भावविश्वातील सुंदर शिल्पे |
||||||
Coordinator |
|
Total Prizes | 3 | ||
Prize | Prize description | Prize Money | |
---|---|---|---|
प्रथम क्रमांक | - | 6000 | |
द्वितीय क्रमांक | - | 3000 | |
तृतीय क्रमांक | - | 2000 | |
Total Consolation Prizes | 1 | ||
उत्तेजनार्थ बक्षीस | ₹ 1000 |
Group Name | कनिष्ठ महाविद्यालय स्तर | ||||||
Age Group | Below 20 (As of Date - 2018-09-01) | ||||||
Gender | All | ||||||
Start Date | 28-09-2018 | ||||||
End Date | 30-09-2018 | ||||||
Rules | DOWNLOAD Rules | ||||||
Fees | 50 | ||||||
Special Instructions | स्पर्धा विषय
1. आमच्या नजरेतून इंदिरा गांधी
2. प्लॅस्टिक बंदी - वास्तव आणि उपाय
3. चित्रवाहिन्यांचे भान सुटते आहे!
4. तरीही नवीन गृहसंकुलांना परवानगी मिळते आहे
5. पु. ल. मराठी साहित्यातील खळाळता निर्झर |
||||||
Coordinator |
|
Total Prizes | 3 | ||
Prize | Prize description | Prize Money | |
---|---|---|---|
प्रथम क्रमांक | - | 6000 | |
द्वितीय क्रमांक | - | 3000 | |
तृतीय क्रमांक | - | 2000 | |
Total Consolation Prizes | 1 | ||
उत्तेजनार्थ बक्षीस | ₹ 1000 |