loaderLoading...


पुणे ग्लोबल डिजिटल गणेशोत्सव स्पर्धा २०२१

Organized by SEWA MITRA MANDAL

 • पुणे ग्लोबल डिजिटल गणेशोत्सव स्पर्धा २०२१
 • सुखकर्ता दु:खहर्ता आरती
 • गणेशगीत नृत्य
 • गणेश भक्तीगीत गायन
 • गोष्ट सांगा (समाजसुधारक / क्रांतिकारक)
 • सामाजिक संदेश फोटोग्राफी

About Festival

गणपती बाप्पा मोरया!!!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांचे स्वास्थ्य सांभाळणे, गरजूंना संकटकाळात भरीव मदत करणे आणि त्याचसोबत त्यांच्या श्रद्धेचाही सन्मान करणे अश्या अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर घेत मागच्यावर्षी प्रमाणेच यंदाही डिजिटल माध्यमातून सेवा मित्र मंडळ विविध उपक्रम राबवत आहे.

समाजातल्या प्रत्येकाच्या अंगी लपलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि प्रयत्नांचे कौतुक करणे ही देखील एक प्रकारे समाजाची सेवाच आहे. यातूनच समाजाला आणि देशाला नवनवीन गुणवान रत्नांची ओळख होते. कलागुणांना शोधून त्यांना पैलू पडण्याचा एक भाग म्हणून यावर्षी मंडळाने स्पर्धांच्या माध्यमातून १४ कला आणि ६४ विद्यांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाच्या सेवेमध्ये गणेशभक्तांच्या अंगी असलेल्या कलागुणांना आणि बुद्धीला वाव देणाऱ्या विविध स्पर्धा आणण्याचे ठरवले आहे.

या स्पर्धांमध्ये भाग घेऊन एकप्रकारे आपण कलांची आणि बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचीच सेवा करणार आहोत. सर्व स्पर्धा या ऑनलाईन पद्धतीने होणार असून, पुण्यातील - महाराष्ट्रातील-भारतातील आणि भारताबाहेरच्या गणेशभक्तांनाही या निमित्ताने आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार आहे.

तेव्हा १० तारखेपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धा महोत्सवात आपण सर्वानी जरूर भाग घ्यावा आणि कोरोनाच्या दु:खातून बाहेर येत असतानाच आपल्या कलागुणांनी समाजाच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवावा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

गणपती बाप्पा मोरया!!!

सुखकर्ता दु:खहर्ता आरती
 • Categories:Festive Competitions
 • Date:10/09/2021
 • Location:
 • Register Before:19/09/2021
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
गणेशगीत नृत्य
 • Categories:Dancing
 • Date:10/09/2021
 • Location:
 • Register Before:19/09/2021
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
गणेश भक्तीगीत गायन
 • Categories:Singing
 • Date:10/09/2021
 • Location:
 • Register Before:19/09/2021
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
गोष्ट सांगा (समाजसुधारक / क्रांतिकारक)
 • Categories:Presentation
 • Date:10/09/2021
 • Location:
 • Register Before:19/09/2021
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
सामाजिक संदेश फोटोग्राफी
 • Categories:Shooting
 • Date:10/09/2021
 • Location:
 • Register Before:19/09/2021
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus