Please wait...


राज्यस्तरीय संस्कारदीप वक्तृत्व स्पर्धा २०१७

Organized by SANSKARDEEP PRATISHTHAN

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Akola, Akola, MAHARASHTRA, India
Start Date : 16-02-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऋषीवर्य घुसरकार महाराज यांच्या पुण्यतिथी आणि आचार्य वेरूळकर गुरुजी यांच्या वाढदिवसा निमित्त अर्थात संस्कार दिनाच्या पावन तिथीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Basic Information

Organized by :
Sanskardeep Pratishthan
Competition Start Date :
16-02-2017
Competition Start Time :
9:30 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
14-02-2017
Address :
वसंत सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला.
City :
Akola
District :
Akola
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Every year competition

Facilities

Wi-Fi :
Food :
Accomodation :
Transportation :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name Open
Age Group ALL
Gender All
Start Date 16-02-2017
End Date 16-02-2017
Fees 100
Special Instructions १. स्पर्धकास बोलण्यास ५+२ मिनिटे देण्यात येतील. २. कुठल्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलावे लागेल. ३. तयारीच्या वक्तृत्व स्पर्धेतून नियुक्त स्पर्धकांना उत्स्फूर्त विषयावर २+१ मिनिटे बोलावे लागेल. ४. स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था राहील. ५. स्पर्धकांचा प्रवासाचा खर्च संबंधित महाविद्यालयाने करावा. ६. संस्कारदीप वक्तृत्व करंडक अकरा महिन्यानंतर महाविद्यालयास परत करावा. ७. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. *** विषय *** १) संतांचे पुकार वांझ झाले. २) ती सध्या काय करते. ३) जनता दारात, नेता घरात ४) संस्काराची विद्यापीठे हरवलीत कुठे? ५) वर्तमान शिक्षण: अपेक्षा आणि वास्तव.

Total Prizes 5
Prize Prize description Prize Money
प्रथम पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रथम पारितोषिक आणि सन्मानचिन्ह 5000
द्वितीय पारितोषिक आणि सन्मानचिन्ह द्वितीय पारितोषिक आणि सन्मानचिन्ह 3000
तृतीय पारितोषिक आणि सन्मानचिन्ह तृतीय पारितोषिक आणि सन्मानचिन्ह 2000
उत्तेजनार्थ (दोन), सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ (दोन), सन्मानचिन्ह 1000
विशेष उत्तेजनार्थ (दोन), सन्मानचिन्ह विशेष उत्तेजनार्थ (दोन), सन्मानचिन्ह 500
Total Consolation Prizes 1

COMPETITION VENUE MAP


Please wait...