Please wait...


श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर

Organized by कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे (शाखा खोपोली)

सदर स्पर्धा केवळ रायगड जिल्ह्याकरताच मर्यादित आहे.

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Online
Start Date : 01-12-2022
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

नमस्कार यंदाच्या वर्ष २०२२ मध्ये 'कुलस्वामिनी प्रतिष्ठान पुणे'' च्या माध्यमातून श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा आपल्यापर्यंत आणण्यात आम्हाला फार आनंद होत आहे.


स्पर्धेचा तपशील (नियम व अटी) खाली देत आहोत.


१. सदर स्पर्धा वय वर्षे ०७ ते १२ या एकाच गटात होईल.

२. स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होईल.

३. स्पर्धेचा कालावधी डिसेंबर ०१ ते २० असा राहील.

४. सदर कालावधीमध्ये दिनांक ०१ ते २० मध्ये स्पर्धकांनी आपल्या व्हिडीओ बनवून YOU TUBE वर टाकावा व भाग घेताना सदर व्हिडीओची लिंक पोर्टलवर शेयर करावी. त्यानंतर टाकले गेलेले व्हिडीओ विचारात घेतले जाणार नाहीत.

५. दिनांक २१ तो ३० या कालावधीमध्ये सर्व अपलोंडेड व्हिडीओचे परीक्षण केले जाईल.

६. दिनांक ३१ डिसेम्बर रोजी स्पर्धेचा निकाल पोर्टलवर कळविला जाईल.

७. सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रशस्तिपत्रक दिले जाईल.

८. विजेत्या पहिल्या तीन व तीन उत्तेजनार्थ क्रमांकप्राप्त स्पर्धकांना आकर्षक भेट देऊन पुरस्कृत केले जाईल.



व्हिडीओ बनविण्याच्या संदर्भातील काही सूचना...


१. रामरक्षा स्तोत्र म्हणताना स्पर्धकाने संपूर्ण रामरक्षा प्रास्ताविक, ध्यान यासहित म्हणावी.

२. स्तोत्र म्हणताना पूर्णपणे तोंडपाठ म्हणावे.

३. व्हिडीओ बनवताना स्पर्धकाचे पूर्ण लक्ष केवळ कॅमेराकडे असावे. अन्यथा स्तोत्र पाठ नसून ते पाहून म्हटले जातेय असे समजले जाईल व अश्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद केले जाईल.

४. स्तोत्र म्हणताना अधिक घाईने व अधिक संथ चालीत म्हणू नये.

५. व्हिडिओचा कालावधी कमीतकमी १२ मिनिटे व जास्तीत जास्त १५ मिनिटे असावा.

६. व्हिडीओ बनवताना काही बाबींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. उदा. स्पर्धकांचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक, आवाज स्पष्ट व खणखणीत असावा, व्हिडीओ बनवताना आजूबाजूस कोणत्याही प्रकारचा गोंधळ ऐकू येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक.

७. व्हिडिओच्या सुरुवातीस स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, आपल्या राहत्या गावाचे नाव, आपली इयत्ता इत्यादी सांगणे अनिवार्य राहील.

Basic Information

Organized by :
कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे (शाखा खोपोली)
Competition Start Date :
01-12-2022
Competition Start Time :
12:00 AM
Competition Platform :
Online
Online Registration End Date :
20-12-2022

Facilities

Facilities information not provided.

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name वय वर्षे ०७ ते १२
Age Group From 7 To 12 (As of Date - 2022-11-30)
Gender All
Start Date 01-12-2022
End Date 20-12-2022
Fees No Participation Fees
Coordinator
Name Email Contact Number
KARUNENDRA N. TIMANE ktimane@gmail.com 9028279095

Total Prizes 6
Prize Prize description Prize Money
FIRST WILL BE DISCLOSED AFTERWORDS -
SECOND WILL BE DISCLOSED AFTERWORDS -
THIRD WILL BE DISCLOSED AFTERWORDS -
CONSOLATION WILL BE DISCLOSED AFTERWORDS -
CONSOLATION WILL BE DISCLOSED AFTERWORDS -
CONSOLATION WILL BE DISCLOSED AFTERWORDS -

COMPETITION VENUE MAP


Please wait...