Please wait...


पाक कला स्पर्धा

Organized by एकता महिला मंडळ

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Panvel, Raigad, MAHARASHTRA, India
Start Date : 22-01-2019
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

नमस्कार मैत्रिणींनो,
        नववर्षाच्या शुभेच्छा!
थंडीचा आनंद आपण घेत आहोतच, त्यातच मकरसंक्रमण. या निमित्ताने घराघरात पदार्थांची रेलचेल आहे.आपला पाककला स्पर्धेचा विषय आहे *"भाकरी- भाजी" स्पर्धा*.
सामान तर घरात असणारच , फक्त नाविन्याचा विचार करा आणि लागा तयारीला . नियम व अटी नीट वाचा आणि कल्पकतेने सजावट करा.

ही स्पर्धा केवळ पनवेल महानगर क्षेत्रासाठीच मर्यादित आहे.

*नियम व अटी:* 
१. स्पर्धक महिला १८ वर्षावरील असावी  
२. भाकरी कोणत्याही पीठाची (उदा ज्वारी , तांदूळ)
३. भाजी/भरीत - वांगे हा मुख्य घटक असावा.
४. सोबत ठेचा/खर्डा/चटणी पैकी काहीही चालेल.
५. पदार्थ घरून करून आणावेत.
६. सजावटीसाठी घटक पदार्थच असावेत. (भाजी,भाकरी,खर्ड्यात वापरलेले पदार्थ)
७. पदार्थाची कृती, घटक पदार्थ व पोषणमूल्य लिहून आणावे.
८. नावनोंदणीची अंतिम तारीख
  १८ जानेवारी २०१९ पर्यंतच
९)परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्पर्धेच्या दिवशीच कुकरी शो चे आयोजन केले आहे. प्रात्यक्षिके बघायला आपल्या मैत्रिणींना घेऊन या. त्यांनाही बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

 *स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभ लगेचच होईल.*

Basic Information

Organized by :
एकता महिला मंडळ
Competition Start Date :
22-01-2019
Competition Start Time :
3:00 PM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
18-01-2019
Address :
ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, पनवेल.
City :
Panvel
District :
Raigad
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Mahanagarpalika competition

Facilities

Accomodation :
Food :
Transportation :
Wi-Fi :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name खुला गट
Age Group Above 18 (As of Date - 2019-01-21)
Gender Female
Start Date 22-01-2019
End Date 22-01-2019
Fees No Participation Fees
Special Instructions
ही स्पर्धा केवळ पनवेल महानगर क्षेत्रासाठीच मर्यादित आहे.
१. स्पर्धक महिला १८ वर्षावरील असावी  
२. भाकरी कोणत्याही पीठाची (उदा ज्वारी , तांदूळ)
३. भाजी/भरीत - वांगे हा मुख्य घटक असावा.
४. सोबत ठेचा/खर्डा/चटणी पैकी काहीही चालेल.
५. पदार्थ घरून करून आणावेत.
६. सजावटीसाठी घटक पदार्थच असावेत. (भाजी,भाकरी,खर्ड्यात वापरलेले पदार्थ)
७. पदार्थाची कृती, घटक पदार्थ व पोषणमूल्य लिहून आणावे.
८. नावनोंदणीची अंतिम तारीख
  १८ जानेवारी २०१९ पर्यंतच
९. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.


Total Prizes 1
Prize Prize description Prize Money
स्पर्धकांच्या संख्येनुसार बक्षिसं आयत्या वेळी घोषित केली जातील. - -

COMPETITION VENUE MAP


Please wait...