महर्षी न्यायरत्न विनोद निबंध स्पर्धा २०२३
Organized by महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ, केतकीचा मळा, आणि गणराज प्रबोधन मंडळ, अलिबाग
Time Left for Competition
Registration is closed Venue : Online
Start Date : 12-12-2022
Venue : Online
Start Date : 12-12-2022
Time Left for Registration
About Competition
महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ, केतकीचा मळा, आणि गणराज प्रबोधन मंडळ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
महर्षी न्यायरत्न विनोद निबंध स्पर्धा २०२३
स्पर्धेचे विषय :-
१. कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम.
२. मोबाईलचे व्यसन ?
३. हिंदू धर्माची व्याप्ती.
४. प्रादेशिक राजकीय पक्षांचे भवितव्य.
५. अजैविक कच-याच्या पूनर्वापरातील समस्या व उपाय.
स्पर्धेचे नियम :-
१. निबंध लेखनासाठी शब्द मर्यादा १००० शब्दांपर्यंत आहे. निबंध स्वहस्ताक्षरात किंवा टाईप करून दिनांक २५ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे.
२.स्पर्धा खुल्या गटासाठी असून, स्पर्धेचे माध्यम मराठी आहे. नियुक्त मान्यवर परिक्षकांचा निकाल अंतिम राहील आणि संयोजकांसह तो सर्वावर बंधनकारक राहील.
३. स्पर्धेचा निकाल दिनांक १२ जानेवारी २०२३ पर्यंत जाहीर करण्यात येईल.
४. स्पर्धेसंबंधिचे सर्व अधिकार स्पर्धा समिती राखून ठेवित आहे.
५. निबंधावर आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करावा.
६. पहिल्या पाच विजेत्याना अनुक्रमे ५०००/-,४०००/-,३०००/-,२०००/- व १०००/- रुपयांचे रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.आवश्यकता भासल्यास उत्तेजनार्थ बक्षीस देखील देण्यात येईल.
७. स्पर्धेसंबंधीच्या माहितीसाठी संपर्क-
ॲड. आदिती वैद्य९८९०८६३२३२
ॲड. श्रीराम ठोसर ९८२३२७९०४६
Basic Information
- Organized by :
- Ganraj yuvak mandal alibaug
- Competition Start Date :
- 12-12-2022
- Competition Start Time :
- 10:25 AM
- Competition Platform :
- Online
- Online Registration End Date :
- 25-12-2022
Facilities
- Facilities information not provided.
Message Organizer
Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.
Competition Groups
Group Name | खुला गट | ||||||||||||
Age Group | ALL | ||||||||||||
Gender | All | ||||||||||||
Start Date | 12-12-2022 | ||||||||||||
End Date | 25-12-2022 | ||||||||||||
Fees | No Participation Fees | ||||||||||||
Special Instructions | १. निबंध लेखनासाठी शब्द मर्यादा १००० शब्दांपर्यंत आहे. २.स्पर्धा खुल्या गटासाठी असून, स्पर्धेचे माध्यम मराठी आहे. नियुक्त मान्यवर परिक्षकांचा निकाल अंतिम राहील आणि संयोजकांसह तो सर्वावर बंधनकारक राहील. ३. स्पर्धेचा निकाल दिनांक १२ जानेवारी २०२३ पर्यंत जाहीर करण्यात येईल. ४. स्पर्धेसंबंधिचे सर्व अधिकार स्पर्धा समिती राखून ठेवित आहे.
५. निबंधावर आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करावा. |
||||||||||||
Coordinator |
|
Total Prizes | 5 | |
Prize | Prize description | Prize Money |
---|---|---|
प्रथम | - | 5000 |
द्वितीय | - | 4000 |
तृतीय | - | 3000 |
चतुर्थ | - | 2000 |
पंचम | - | 1000 |