loaderLoading...


कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २०१९ (वर्ष ५१ वे) COMPETITION

Organized by SHRI SAMARTH SEWAK MANDAL THANE

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Thane, Thane, MAHARASHTRA, India
Date : 28-09-2019
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration

About Competition

महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयीन वक्तृत्व / वाद स्पर्धांची मोठी परंपरा असून या माध्यमातून अनेक वक्ते घडले. कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा हे या परंपरेतील महत्त्वाचे नाव. यंदाची कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २८, २९ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी गट अशा दोन वेगवेगळ्या गटांत आयोजित केली जाते.

त्याचप्रमाणे बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आगाऊ काळविल्यास आयोजकांमार्फत नि:शुल्क केली जाते. बाहेरगावीहून येणाऱ्या स्पर्धकांना एका वेळेचे रेल्वेचे भाडे देण्यात येईल.


या प्रतिथयश स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण !


धन्यवाद !

डॉ. चैतन्य साठे

चिटणीस, कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा समिती

Basic Information

Organized by :
Shri Samarth Sewak Mandal Thane
Competition Start Date :
28-09-2019
Competition Start Time :
9:00 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
24-09-2019
Address :
शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे (प).
City :
Thane
District :
Thane
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Open to all competition

Facilities

Wi-Fi :
No
Accomodation :
Yes

आगाऊ कल्पना दिल्यास बाहेरगावच्या स्पर्धकांची राहण्याची विनामूल्य व्यवस्था केली जाईल.

Transportation :
Yes

आगाऊ कल्पना दिल्यास व्दितीय वर्गाचे रेल्वेचे एक वेळचे भाडे दिले जाईल

Food :
No

Note

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Nameकनिष्ठ महाविद्यालय गट
Sub CategoryElocution
Age GroupALL
GenderAll
Start Date28-09-2019
End Date29-09-2019
Download DocumentDownload Document
Notes:-

दिलेला नमुना प्रवेश अर्ज भरून (प्राचार्यांची स्वाक्षरी व महाविद्यालयाच्या शिक्यासह) अपलोड करावा.

RulesDOWNLOAD Rules
Study MaterialDOWNLOAD Study Material
Fees 50
Special Instructions

नियोजित विषय

१) भारत होतोय अंतराळशक्ती 

२) एक थेंब पाण्याचा - जगण्याचा आणि जगवण्याचा

३) गांधी विचार आणि आजचा काळ 

४) क्रिकेट विश्वचषक - माझे मूल्यमापन

५) या जगण्यावर शतदा प्रेम करावे


Coordinator
NameEmailContact Number
श्री. चैतन्य साठेssmthane@gmail.com

Total Ranks 3
प्रथम क्रमांकफिरती ढाल₹ 6000
व्दितीय क्रमांकफिरती ढाल₹ 3000
तृतीय क्रमांक₹ 2000
Total Consolation Prizes1
उत्तेजनार्थ₹ 1000
Group Nameपदवी महाविद्यालय गट
Sub CategoryElocution
Age GroupALL
GenderAll
Start Date28-09-2019
End Date29-09-2019
Download DocumentDownload Document
Notes:-

दिलेला नमुना प्रवेश अर्ज भरून (प्राचार्यांची स्वाक्षरी व महाविद्यालयाच्या शिक्यासह) अपलोड करावा.

RulesDOWNLOAD Rules
Study MaterialDOWNLOAD Study Material
Fees 50
Special Instructions

नियोजित विषय 

१) मला उमगलेले अण्णाभाऊ साठे

२) ढासळत्या पक्षनिष्ठा आणि कोसळणारी सरकारे

३) टोकियो ऑलिम्पिक - भारताची आशास्थाने

४) संगीतकार नौशाद - हिंदी चित्रपटसृष्टीचे आभूषण

५) मी वेबसिरीजच्या जाळ्यात 


Coordinator
NameEmailContact Number
श्री. चैतन्य साठेssmthane@gmail.com

Total Ranks 3
प्रथम क्रमांकफिरती ढाल₹ 6000
व्दितीय क्रमांकफिरती ढाल₹ 3000
तृतीय क्रमांक₹ 2000
Total Consolation Prizes1
उत्तेजनार्थ₹ 1000

COMPETITION VENUE MAP


Please wait...