Please wait...


शास्त्रीय गायन स्पर्धा

Organized by कल्याण गायन समाज

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Kalyan, Thane, MAHARASHTRA, India
Start Date : 20-01-2019
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

ही शास्त्रीय गायन स्पर्धा कल्याण गायन समाजातर्फे आयोजित केली आहे.

स्पर्धेची तारीख :— रविवार 20 जानेवारी 2019

सकाळ सत्र— 9.00 ते दुपारी 1.00 - दुपार सत्र 3.00 ते संध्या. 6.00 

स्पर्धेचे नियम :

 1) शास्त्रीय संगीताची महाराष्ट्र राज्यातील 16 ते 40 वर्ष वयोगटातील स्त्री—पुरूषां करीता खुली राहील.

 2) स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादीत आहे.

 3) आकाशवाणीवर नियमीत गाणाऱ्या व व्यावसायीक गायकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

 4) कोणताही अर्ज स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार स्पर्धा समितीस राहील.

 5) स्पर्धेला किमान पंधरा स्पर्धकांचे अर्ज आले तरच स्पर्धा होईल.

 6) शास्त्रीय गायनाच्या गटात किमान पाच वर्षे विद्यालयात किंवा गुरूकडे शिक्षण घेतलेले स्पर्धक पात्र राहतील

 7) शास्त्रीय संगीत स्पर्धा प्रवेश शुल्क रूपये 150/— (रूपये एकशे पन्नास मात्र) द्यावे लागतील.

 8) स्पर्धकांना दिलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे.

 9) स्पर्धकांना जाण्यायेण्याचा प्रवास खर्च व इतर खर्च  दिला जाणार नाही.

 10) परिक्षकानी दिलेला निर्णय अखेरचा समजला जाईल व स्पर्धकाना बंधनकारक राहील.

 11) शास्त्रीय संगीताच्या स्पर्धकांनी गायनासाठी (सर्व प्रहरातील रागांचे मिश्रण असावे) निवडलेल्या सहा(6) रागांपैकी स्वतःच्या पसंतीचा एक राग विलंबित व द्रुतख्याल बंदिशीसह म्हणावा लागेल 15 मिनिटे दिली जातील. निवडलेल्या रागांपैकी परिक्षक एक (1) राग स्पर्धकाला आयत्यावेळी गावयास सांगतील त्यासाठी पाच (5) मिनिटे वेळ असेल.

 12) संस्थेतर्फे स्पर्धकाला तबला व हार्मोनियमची साथ दिली जाईल या व्यतिरिक्त अन्य वाद्यांची साथ घेता येणार नाही.

 13) स्पर्धकास तानपुरा वापरणे बंधनकारक आहे.

 14) स्पर्धकांनी आपल्या पसंतीचे 6 (सहा) राग निवडावे. निवडलेले राग सर्व प्रहरातील असावेत. साथीदार स्वतःचे आणल्यास साथ पूरक असावी सूचक नसावी.

 15) स्पर्धकांची संख्या जास्त झाल्यास स्पर्धा प्रथम फेरी व अंतिम फेरी अशी घेण्यात येईल. अंतीम फेरीची तारीख नंतर कळविण्यात येईल.

 16) स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या  विजेत्या स्पर्धकांना आपला एक कार्यक्रम संस्थेसाठी करावा लागेल.

 17) या अगोदर संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेऊन प्रथम पारितोषिक प्राप्त केलेल्या स्पर्धकास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

 18) आपला सहभाग निश्चित झाल्यावर काही कारणास्तव आपण स्पर्धेला येऊ शकत नसल्यास तसे संस्थेला आठ दिवस अगोदर कळवावे.

Basic Information

Organized by :
कल्याण गायन समाज
Competition Start Date :
20-01-2019
Competition Start Time :
9:00 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
07-01-2019
Address :
कल्याण गायन समाज, पांडुरंग-प्रभा सभागृह, टिळक चौक, कल्याण (पश्चिम) 421 301, जिल्हा ठाणे दूरध्वनी क्र 0251—2205372
City :
Kalyan
District :
Thane
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Open to all competition

Facilities

Accomodation :
Food :
Transportation :
Wi-Fi :
वाद्य :

संस्थेतर्फे स्पर्धकाला तबला व हार्मोनियमची साथ दिली जाईल या व्यतिरिक्त अन्य वाद्या ंची साथ घेता येणार नाही.

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name खुला गट
Age Group From 16 To 40
Gender All
Start Date 20-01-2019
End Date 20-01-2019
Download Document Download Document
Notes:-

हे आवेदन पत्र भरून अपलोड करावे.

Rules DOWNLOAD Rules
Fees 150
Special Instructions

 1) शास्त्रीय संगीताची महाराष्ट्र राज्यातील 16 ते 40 वर्ष वयोगटातील स्त्री—पुरूषां करीता खुली राहील.

 2) स्पर्धेसाठी प्रवेष मर्यादीत आहे.

 3) आकाषवाणीवर नियमीत गाणाऱ्या व व्यावसायीक गायकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

 4) कोणताही अर्ज स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार स्पर्धा समितीस राहील.

 5) स्पर्धेला किमान पंधरा स्पर्धकांचे अर्ज आले तरच स्पर्धा होईल.

 6) शास्त्रीय गायनाच्या गटात किमान पाच वर्षे विद्यालयात किंवा गुरूकडे षिक्षण घेतलेले स्पर्धक पात्र

      राहतील

 7) शास्त्रीय संगीत स्पर्धा प्रवेष शुल्क रूपये 150/— (रूपये एकषे पन्नास मात्र) द्यावे लागतील.

 8) स्पर्धकांना दिलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे.

 9) स्पर्धकांना जाण्यायेण्याचा प्रवास खर्च व इतर खचर्  दिला जाणार नाही.

 10) परिक्षकानी दिलेला निर्णय अखेरचा समजला जाजाईल व स्पर्धकाना बंधनकारक राहील.

 11) शास्त्रीय संगीताच्या स्पर्धकांनी गायनासाठी (सर्व प्रहरातील रागांचे मिश्रण असावे) निवडलेल्या सहा(6) रागांपैकी स्वतःच्या पसंतीचा एक राग विलंबित          व द्रुतख्याल बंदिशीसह म्हणावा लागेल 15 मिनिटे दिली जातील. निवडलेल्या रागांपैकी परिक्षक एक (1) राग स्पर्धकाला आयत्यावेळी                          गावयास सांगतील त्यासाठी पाच (5) मिनिटे वेळ असेल.

 12) संस्थेतर्फे स्पर्धकाला तबला व हार्मोनियमची साथ दिली जाईल या व्यतिरिक्त अन्य वाद्या ंची साथ घेता येणार नाही.

 13) स्पर्धकास तानपुरा वापरणे ब ंधनकारक आहे.

 14) स्पर्धकांनी आपल्या पसंतीचे 6 (सहा) राग निवडावे. निवडलेले राग सर्व प्रहरातील असावेत. साथीदार स्वतःचे आणल्यास साथ पूरक असावी सूचक         नसावी.

 15) स्पर्धकांची संख्या जास्त झाल्यास स्पर्धा प्रथम फेरी व अंतीम फेरी अशी घेण्यात येईल. अंतीम फेरीची तारीख न ंतर कळविण्यात येईल.

 16) स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या, द ुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या  विजेत्या स्पर्धकांना आपला

       एक कार्यक्रम संस्थेसाठी करावा लागेल.

 17) या अगोदर संस्थ ेने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेऊन प्रथम पारितोषिक प्राप्त केलेल्या स्पर्धकास

         स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

 18) आपला सहभाग निश्चित झाल्यावर काही कारणास्तव आपण स्पर्धेला येऊ शकत नसल्यास तसे स ंस्थेला

        आठ दिवस अगोदर कळवावे.


Coordinator
Name Email Contact Number
दीपक घारपुरे kalyangayansamaj@gmail.com 9987591047
गोपाळ भिडे kalyangayansamaj@gmail.com 9821252868

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
प्रथम पारितोषिक - 5000
द्वितीय पारितोषिक - 3000
तृतीय पारितोषिक - 2000
Total Consolation Prizes 1
उत्तेजनार्थ ₹ 500

COMPETITION VENUE MAP


Please wait...