स्वरसलील गायन स्पर्धा २०२४
Organized by ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे
Time Left for Competition
Venue : Online
Start Date : 06-10-2024
Time Left for Registration
About Competition
ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे ही संस्था दर वर्षी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही न काही उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी संस्थेने १४ ते ४० पर्यंतच्या वयोगटासाठी गायन स्पर्धेच आयोजन केले असून सदर वयोगटातील समाजातील विविध स्तरातील गायकांना त्यांच्या गाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांची कला संबंधित क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचावी हा संस्थेचा मानस आहे. या स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर व मान्यवरांच्या उपस्थितीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे ही संस्था दर वर्षी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही न काही उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी संस्थेने १४ ते ४० पर्यंतच्या वयोगटासाठी गायन स्पर्धेच आयोजन केले असून सदर वयोगटातील समाजातील विविध स्तरातील गायकांना त्यांच्या गाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांची कला संबंधित क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचावी हा संस्थेचा मानस आहे. या स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर व मान्यवरांच्या उपस्थितीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
Basic Information
- Organized by :
- GLOBAL STAR FOUNDATION
- Competition Start Date :
- 06-10-2024
- Competition Start Time :
- 8:00 AM
- Competition Platform :
- Online
- Online Registration End Date :
- 30-11-2024
Facilities
- Facilities information not provided.
Message Organizer
Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.
Competition Groups
Group Name | AGE GROUP 14 TO 20 YEARS | |||||||||
Age Group | From 14 To 20 | |||||||||
Gender | All | |||||||||
Start Date | 06-10-2024 | |||||||||
End Date | 31-01-2025 | |||||||||
Rules | DOWNLOAD Rules | |||||||||
Fees | 150 | |||||||||
Coordinator |
|
Total Prizes | 1 | |
Prize | Prize description | Prize Money |
---|---|---|
स्वरसलील गायन स्पर्धा २०२४ - अंतिम विजेता | सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू | - |
Group Name | AGE GROUP 20 TO 30 YEARS | |||||||||
Age Group | From 20 To 30 | |||||||||
Gender | All | |||||||||
Start Date | 06-10-2024 | |||||||||
End Date | 31-01-2025 | |||||||||
Rules | DOWNLOAD Rules | |||||||||
Fees | 150 | |||||||||
Coordinator |
|
Total Prizes | 1 | |
Prize | Prize description | Prize Money |
---|---|---|
स्वरसलील गायन स्पर्धा २०२४ - अंतिम विजेता | सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू | - |
Group Name | AGE GROUP 30 to 40 YEARS | |||||||||
Age Group | From 30 To 40 | |||||||||
Gender | All | |||||||||
Start Date | 06-10-2024 | |||||||||
End Date | 31-01-2025 | |||||||||
Rules | DOWNLOAD Rules | |||||||||
Fees | 150 | |||||||||
Coordinator |
|
Total Prizes | 1 | |
Prize | Prize description | Prize Money |
---|---|---|
स्वरसलील गायन स्पर्धा २०२४ - अंतिम विजेता | सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू | - |