स्वरसलील गायन व एकदा काय झाल गोष्टींची स्पर्धा २०२४
Organized by ग्लोबल स्टार फौंडेशन, पुणे
About Festival
ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे ही संस्था दर वर्षी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून काही न काही उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी संस्था ८ ते १२ वयोगटातील छोट्या मित्रांसाठी “ एकदा काय झाल....” या नावाने गोष्टींची स्पर्धा व १४ ते ४० पर्यंतच्या वयोगटासाठी गायन स्पर्धेच आयोजन केला असून सदर वयोगटातील समाजातील विविध स्तरातील छोट्या व मोठ्या मित्रांना त्यांच्या गोष्टीसाठी व गाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांची कला संबंधित क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचावी हा संस्थेचा मानस आहे. या दोन्ही स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर व मान्यवरांच्या उपस्थितीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे ही संस्था दर वर्षी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून काही न काही उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी संस्था ८ ते १२ वयोगटातील छोट्या मित्रांसाठी “ एकदा काय झाल....” या नावाने गोष्टींची स्पर्धा व १४ ते ४० पर्यंतच्या वयोगटासाठी गायन स्पर्धेच आयोजन केला असून सदर वयोगटातील समाजातील विविध स्तरातील छोट्या व मोठ्या मित्रांना त्यांच्या गोष्टीसाठी व गाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांची कला संबंधित क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचावी हा संस्थेचा मानस आहे. या दोन्ही स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर व मान्यवरांच्या उपस्थितीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
स्वरसलील गायन स्पर्धा २०२४
- Category:Singing
- Start Date:06/10/2024
- Location:
- Register Before:30/11/2024
एकदा काय झाल.........गोष्टींची स्पर्धा 2024
- Category:StoryTelling
- Start Date:06/10/2024
- Location:
- Register Before:30/11/2024