Please wait...


प्रा. गोवर्धन पारीख राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा २०१८-२०१९

Organized by रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Mumbai, Mumbai, MAHARASHTRA, India
Start Date : 11-01-2019
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय इ.स. १९७९ पासून प्रा.गोवर्धन पारीख यांच्या स्मरणार्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करीत आहे. रुईया महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, मु ंबई विद्यापीठातील रेक्टर, रॉयवादी विचारवंत, प्रभावी वक्ता अशी प्राध्यापक गोवर्धन पारीख या व्यक्तित्त्वाची विविध रुपे होती. त्यांच्या पत्नी डॉ. इंदुमती पारीख यांनी दिलेल्या देणगीतून हे एक वैचारिक व्यासपीठ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध् झाले आहे. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, ही विनंती.

Basic Information

Organized by :
रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय
Competition Start Date :
11-01-2019
Competition Start Time :
10:30 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
09-01-2019
Address :
रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, एल. नप्पू रोड, दादर पूर्व, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र 400019
City :
Mumbai
District :
Mumbai
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Intercollege competition

Facilities

Accomodation :
Food :
Transportation :
Wi-Fi :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name खुला गट
Age Group ALL
Gender All
Start Date 11-01-2019
End Date 12-01-2019
Download Document Download Document
Notes:- ही प्रवेशपत्रिका भरून सहभागी होताना अपलोड करा.
Rules DOWNLOAD Rules
Team Size Min:1 Max: 4
Fees 100
Special Instructions *वक्तृत्त्व स्पर्धेचे नियोजित विषय* 1. #MeToo चळवळ : सांस्कृतिक परिवर्तनाच्या दिशेने 2. विकासाच्या बदलत्या व्याख्या 3. घोषणांचा सुकाळ... 4. पु.ल.देशपांडे : एक अवलिया 5. माध्यमांची स्वायत्तता *वेळ ८ + २ = १० मिनिट* - या खेरीज प्रत्येक स्पर्धकाला आयत्यावेळी दिल्या जाणाऱ्या विषयावर २ + १ = ३ मिनिटे उत्स्फूर्त भाषण करावे लागेल. दोन्ही भाषणांत मिळालेल्या गुणांचा एकत्रितपणे विचार केला जाइल. *** नियम *** - स्पर्धेत एका विभागातून/महाविद्यालयातून फक्त चार स्पर्धक भाग घेऊ शकतील. - बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांनी आपली निवास आणि भोजन-व्यवस्था स्वतः करावयाची आहे. - प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच्या महाविद्यालयाने/विभागाने दिलेले या वर्षीचे (२०१८-१९) ओळखपत्र आणावे. ओळखपत्र नसल्यास स्पर्धेत भाग घेऊ दिला जाणार नाही. - स्पर्धकाचे वय २४ वर्षांपेक्षा अधिक नसावे. सोबतच्या ओळखपत्रात विद्यार्थ्याच्या जन्मतारखेचा आणि विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे त्याचा निर्देश असावा. - पारितोषिकांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. - स्पर्धेच्या कार्यक्रमात व नियमांत आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार संयोजक राखून ठेवत आहेत.

Total Prizes 4
Prize Prize description Prize Money
प्रथम पारितोषिक - 5000
द्वितीय पारितोषिक - 3000
तृतीय पारितोषिक - 2000
उत्तेजनार्थ पारितोषिके (एकूण तीन) प्रत्येकी रोख 1000 1000

COMPETITION VENUE MAP


Please wait...