Please wait...


एकदा काय झाल.........गोष्टींची स्पर्धा 2024

Organized by ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Venue : Online
Start Date : 06-10-2024
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे ही संस्था दर वर्षी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही न काही उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी संस्था ८ ते १२ वयोगटातील छोट्या मित्रांसाठी “ एकदा काय झाल....” या नावाने गोष्टींची स्पर्धेचे आयोजन केले असून सदर वयोगटातील समाजातील विविध स्तरातील छोट्या मित्रांना त्यांच्या गोष्टीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांची कला संबंधित क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचावी हा संस्थेचा मानस आहे. या स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर व मान्यवरांच्या उपस्थितीत आपली गोष्ट सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.ग्लोबल स्टार फाऊंडेशन, पुणे ही संस्था दर वर्षी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून काही न काही उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी संस्था ८ ते १२ वयोगटातील छोट्या मित्रांसाठी “ एकदा काय झाल....” या नावाने गोष्टींची स्पर्धेचे आयोजन केले असून सदर वयोगटातील समाजातील विविध स्तरातील छोट्या मित्रांना त्यांच्या गोष्टीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांची कला संबंधित क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचावी हा संस्थेचा मानस आहे. या स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या लाडक्या सलील दादा समोर व मान्यवरांच्या उपस्थितीत आपली गोष्ट सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

Basic Information

Organized by :
GLOBAL STAR FOUNDATION
Competition Start Date :
06-10-2024
Competition Start Time :
8:00 AM
Competition Platform :
Online
Online Registration End Date :
30-11-2024

Facilities

Facilities information not provided.

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name AGE GROUP 8 TO 12 YEARS
Age Group From 8 To 12 (As of Date - 2024-10-06)
Gender All
Start Date 06-10-2024
End Date 31-01-2025
Rules DOWNLOAD Rules
Fees 150
Coordinator
Name Email Contact Number
SARIKA SHENDE sarikasshende23@gmail.com 9923280982
MAHANTESH NAIK msnaik982@gmail.com 7057042259

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
प्रथम ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तु 1000
द्वितीय ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तु 700
तृतीय ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तु 500

COMPETITION VENUE MAP


Please wait...