Please wait...


ARYABHATTA PLUS SCHOLARSHIP EXAM 2024-25

Organized by JYOTIRGAMAY INSTITUE OF EDUCATION RESEARCH AND TRAINING, PUNE

 • Aryabhatta Plus Scholarship Exam 2024-25
 • 3rd Standard
 • 4th Standard
 • 5th Standard
 • 6th Standard
 • 7th Standard
 • 8th Standard

About Festival

SSC Board अभ्यासक्रमावर आधारित मराठी, सेमी-इंग्रजी, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांकरिता ‘आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षा’ २००८ सालापासून सलग १५ वर्षं संपन्न होत आहे. अभ्यासाची भिती जावी, परीक्षेची गोडी लागावी या मुलभूत हेतूने सुरु झालेल्या या परीक्षेने आजवर १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळवून दिला आहे. ‘ज्योतिर्गमय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेतर्फे यावर्षीपासून ‘आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षा’ दोन पद्धतींमधे सादर होत आहे.

 • आर्यभट्ट प्लस ऑनलाईन स्कॉलरशिप परीक्षा (इ. ३री ते ८वी)
 • आर्यभट्ट मेन्स ऑफलाईन स्कॉलरशिप परीक्षा (इ. १ली ते ८वी)

दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून ३० जानेवारी २०२५ पर्यंत दर गुरुवारी ऑनलाईन स्वरुपात ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल. शाळेच्या शिक्षण-वेळापत्रकाचा अंदाज घेउन तयार केलेली ही डिजिटल प्रश्नपत्रिका ‘स्मार्ट मोबाईल’ अथवा अन्य कोणत्याही डिजिटल उपकरणाद्वारे मुलांनी ही प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेतच सोडविणे अपेक्षित असेल.

परीक्षेची माहिती

 • परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्नसंच डिजिटल स्वरूपात दिनांक २० जुलै २०२४ पासून उपलब्ध करुन दिला जाईल.
 • सराव प्रश्नसंचातून 2०% व संपूर्ण अभ्यासक्रमातून 8०% प्रश्न विचारले जातील.
 • परीक्षेत OMR पद्धत अवलंबली असल्याने भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीदेखिल ही परीक्षा उपयुक्त आहे.
 • गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांबरोबरच सामान्यज्ञान या विषयाचाही समावेश करण्यात आला आहे.
 • सामान्यज्ञान विषयामधे ५ उप-विषयांचा समावेश आहे.
  • बॅंकिंग व वित्त व्यवहार
  • खेळ
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • नागरिकशास्त्र
  • भारतीय मूल्ये आणि संस्कृती
 • विज्ञान, गणित आणि इंग्रजी या प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १ गुणाचे ५ प्रश्न विचारले जाणार आहेत. यामधे २ प्रश्न सोपे, १ प्रश्न मध्यम, १ प्रश्न कठीण आणि १ प्रश्न फिरवून विचारला जाणार आहे. एकूण २५ आठवड्यांपैकी २४ आठवड्यांसाठी असे ८ प्रश्न ३ वेळेस फिरवून विचारले जातील. ज्यामुळे विद्यार्थ्याची आकलन क्षमता, निरिक्षण शक्ती आणि मनाची चंचलता मोजणे सोपे होणार आहे.
 • परीक्षेतील दर आठवड्याच्या प्रश्नांची निवड करताना महाराष्ट्रभरातील शाळांच्या अभ्यासक्रम शिकवण्याच्या वेळापत्रकाचा अंदाज घेण्यात आला आहे. जेणेकरुन आर्यभट्टमुळे होणाऱ्या अभ्यासाचा घटक चाचणी, तिमाही, सहामाही, वार्षिक या परीक्षांसाठी आणि उजळणीसाठी पूरक उपयोग होईल.
 • दर गुरुवारी दिवसभरात कधीही विद्यार्थी डिजिटल उपकरणाद्वारे परीक्षा देऊ शकतील. २० प्रश्नांसाठी २० मिनिटांचा वेळ मिळेल.
 • गुरुवारी पूर्ण सोडविलेली प्रश्नपत्रिका सबमिट केल्यानंतर मागच्या आठवड्याचे गुण दिसतील.
 • विषय, काठिण्यपातळी, वेगवेगळ्या प्रकारे फिरवून विचारलेल्या एकाच प्रश्नासाठी मिळालेले गुण, प्रश्न सोडविण्याकरिता लागलेला एकूण वेळ या आणि अश्या विविध ग्राफ्सच्या माध्यमातून प्रगती / अधोगती समजायला पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांना मदत होते.
 • सातत्याने कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विशेष सशुल्क निवासी कार्यशाळेचे दिवाळी सुट्टीमधे आयोजन केले जाईल.
 • दिवाळी ते ३१ जानेवारी या काळामधे प्रगती दिसावी यासाठी विद्यार्थ्यासोबत शिक्षक व पालकांची उपस्थिती अनिवार्य असेल.
 • या कार्यशाळेमधे मानसोपचार तज्ञ, समुपदेशक, वैद्यकीय चिकित्सक आणि नामवंत शिक्षणतज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

परीक्षेचे स्वरूप

 • विज्ञान - ०५ प्रश्न - प्रत्येक प्रश्नाला १ गुण - एकूण ५ गुण
 • गणित - ०५ प्रश्न - प्रत्येक प्रश्नाला १ गुण - एकूण ५ गुण
 • इंग्रजी - ०५ प्रश्न - प्रत्येक प्रश्नाला १ गुण - एकूण ५ गुण
 • सामान्यज्ञान (बॅंकिंग व वित्त व्यवहार) - ०१ प्रश्न - १ गुण
 • सामान्यज्ञान (खेळ) - ०१ प्रश्न - १ गुण
 • सामान्यज्ञान (बुद्धिमत्ता चाचणी) - ०१ प्रश्न - १ गुण
 • सामान्यज्ञान (नागरिकशास्त्र) - ०१ प्रश्न - १ गुण
 • सामान्यज्ञान (भारतीय मूल्ये आणि संस्कृती) - ०१ प्रश्न - १ गुण

गुरुवारी 00:00 वाजल्यापासून 23:59 वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका सोडवून सबमिट करता येईल.

प्रश्नपत्रिका उघडल्यानंतर २० मिनिटांनी आपोआप प्रश्नपत्रिका बंद होईल. वेळेत उत्तरे सबमिट न केल्यास कोणतेही गुण मिळणार नाहीत.

प्रश्नपत्रिका सोडवत असताना इंटरनेट कनेक्शन गेल्यामुळे अथवा मोबाईल, लॅपटॉपची बॅटरी संपल्यामुळे लॉग आऊट झाल्यास पुन्हा प्रश्नपत्रिका सोडविता येणार नाही.

एका अकाउंटवरून एकाच मुलाला परीक्षेला बसता येईल.

प्रश्नपत्रिका घरून / सोयीनुसार सोडवायची असल्याने विद्यार्थी गैरप्रकार करत नाहीये याची जबाबदारी पालकांचीच असेल.

स्कॉलरशिपचे स्वरूप:

 • प्रति माध्यम, प्रति इयत्ता सर्व विषयांमधून प्रथम येणाऱ्या केवळ एका विद्यार्थ्याकरिता शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) सुवर्णपदक, रुपये ५,०००/- शिष्यवृत्ती राशी, सुबक चौकटीतले छापील प्रशस्तीपत्र
 • प्रति माध्यम, प्रति इयत्ता, प्रति विषयामधून प्रथम येणाऱ्या केवळ एका विद्यार्थ्याकरिता शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) प्रोत्साहनपदक, रुपये १,५००/- प्रोत्साहन राशी, सुबक चौकटीतले छापील प्रशस्तीपत्र
 • एकापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘कठिण प्रश्नांचे गुण’ मोजण्यात येतील. त्यातही समान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘फिरवून विचारलेल्या प्रश्नांचे गुण’ मोजण्यात येतील. त्यानंतरही समान गुण असलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम फेरी घेण्यात येईल. या फेरीकरिता संपूर्ण अभ्यासक्रमातील कोणतेही २५ प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरुपात आणि मर्यादित वेळेत सोडवावे लागतील तसेच, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून २५ प्रश्नांची तोंडी परीक्षा घेतली जाईल. यामधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यास शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) साठी योग्य घोषित केले जाईल.


The 'Aryabhatta Scholarship Examination' has been conducted for 15 consecutive years since 2008 for Marathi, Semi-English, English medium students based on SSC Board syllabus. This Exam, Which Started With The Basic Intention Of Getting Rid Of The Fear Of Studying And Enjoying The Exam, Has Given Confidence To More Than 1 Lakh Students So Far.

'Aryabhatta Scholarship Examination' Is Being Conducted In Two Modes From This Year By Jyotirgamay Education, Research And Training Institute, Pune.

 • Aryabhatta Plus Online Scholarship Exam (3rd Std to 8th Std)
 • Aryabhatta Main's Offline Scholarship Exam (1st Std to 8th Std)

From 1st August 2024 to 30th January 2025 objective question papers have to be solved online every Thursday. Children Will Be Expected To Solve This Question Paper Within The Stipulated Time Through 'Smart Mobile' Or Any Other Digital Device.

Exam Information

 • Syllabus Based Practice Questions Will Be Made Available In Digital Format From 20th July 2024 For Exam Preparation.
 • 20% Questions Will Be Asked From Practice Questions And 80% Questions Will Be Asked From The Whole Syllabus.
 • As OMR Method Is Adopted In The Exam, This Exam Is Useful For The Preparation Of Various Competitive Exams In The Future.
 • Along With Mathematics, Science, English, General Knowledge Has Also Been Included.
 • General Knowledge Subject Consists Of 5 Sub-Subjects.
  • Banking And Finance Transactions
  • Sports
  • Intelligence Test
  • Civics
  • Indian Values ​​And Culture
 • 5 Questions Of 1 Mark Each Will Be Asked For Science, Mathematics And English. Out Of This 2 Questions Will Be Easy, 1 Question Medium, 1 Question Difficult And 1 Question Will Be Asked. 8 Such Questions Will Be Asked In Rotation 3 Times For 24 Weeks Out Of A Total 25 Weeks. This Will Make It Easier To Measure The Student's Comprehension Ability, Observation Power And Mental Agility.
 • The Syllabus Teaching Schedule Of Schools Across Maharashtra Has Been Estimated While Selecting The Questions For Each Week Of The Examination. So That The Component Of Study By Aryabhata Will Be Of Supplementary Use For Exams And Revision For Quarterly, Half-Yearly, Annual Exams.
 • Every Thursday Students Can Take The Exam Through A Digital Device Anytime During The Day. Time Will Be 20 Minutes For 20 Questions. After Submitting The Complete Solved Question Paper On Thursday, The Marks Of The Previous Week Will Be Visible.
 • It Helps Parents-Teachers-Students To Understand The Progress/Degradation Through Various Graphs Such As Topic, Difficulty Level, Marks Obtained For The Same Question Asked In Different Ways, Total Time Taken To Solve The Question And So On.
 • A Special Fee-Based Residential Workshop Will Be Organized During The Diwali Vacation For Students Who Consistently Score Low Marks.
 • The Presence Of Teachers And Parents Along With The Students Will Be Mandatory To See The Progress From Diwali To 31st January.
 • The Workshop Will Be Guided By Psychiatrists, Counselors, Medical Doctors And Eminent Academicians.


Format Of Examination

 • Science - 05 Questions - 1 Mark Each - Total 5 Marks
 • Mathematics – 05 Questions – 1 Marks For Each Question – Total 5 Marks
 • English - 05 Questions - 1 Mark Each - Total 5 Marks
 • General Knowledge (Banking & Finance) - 01 Question - 1 Marks
 • General Knowledge (Sports) - 01 Question - 1 Marks
 • General Knowledge (Intelligence Test) – 01 Question – 1 Marks
 • General Knowledge (Civics) - 01 Question - 1 Marks
 • General Knowledge (Indian Values ​​And Culture) – 01 Question – 1 Marks


 • The Question Paper Can Be Solved And Submitted From 00:00 Hrs To 23:59 Hrs On Thursday.
 • The Question Paper Will Automatically Close After 20 Minutes After Opening The Question Paper.
 • No Marks Will Be Awarded If Answers Are Not Submitted On Time. While Solving The Question Paper, If You Log Out Due To Loss Of Internet Connection Or Battery Of Mobile/Laptop, You Will Not Be Able To Solve The Question Paper Again.
 • Only One Student Can Appear For The Exam From One Account.
 • As The Question Paper Is To Be Solved From Home/Convenience, It Will Be The Responsibility Of The Parents To Ensure That The Student Does Not Misbehave.

Nature Of Scholarship:

 • Scholarship For Only One Student Standing First In All Subjects Per Medium, Per Class Gold Medal, Rs.5,000/- Scholarship Amount, Printed And Framed Certificate.
 • Scholarship For Only One Student Coming First Per Medium, Per Class, Per Subject Incentive Medal, Rs.1,500/- Incentive Amount, Printed And Framed Certificate.
 • Students Who Score More Than One Mark Will Be Counted For 'Hard Questions'. In That Too, The 'Reverse Questions' Marks Of The Students Who Get The Same Marks Will Be Calculated. Even After That, The Final Round Will Be Conducted For Students With Equal Marks. For This Round, Any 25 Questions From The Entire Syllabus Will Have To Be Solved In Objective Format And In Limited Time, And Oral Examination Of 25 Questions Will Be Conducted Through Video Call. Out Of This The Highest Marks Will Be Declared Eligible For The Scholarship.
...Read More
3rd Standard
 • Category:Quiz
 • Start Date:01/08/2024
 • Location:
 • Register Before:20/07/2024
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
4th Standard
 • Category:Quiz
 • Start Date:01/08/2024
 • Location:
 • Register Before:20/07/2024
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
5th Standard
 • Category:Quiz
 • Start Date:01/08/2024
 • Location:
 • Register Before:20/07/2024
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
6th Standard
 • Category:Quiz
 • Start Date:01/08/2024
 • Location:
 • Register Before:20/07/2024
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
7th Standard
 • Category:Quiz
 • Start Date:01/08/2024
 • Location:
 • Register Before:20/07/2024
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
8th Standard
 • Category:Quiz
 • Start Date:01/08/2024
 • Location:
 • Register Before:20/07/2024
 • whatsapp
 • facebook
 • twitter
 • googleplus
Testimonial 1
Testimonial 2
Testimonial 3
Testimonial 4