Please wait...

निबंध स्पर्धा

Organized by अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Online
Start Date : 22-07-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration

  • How to download receipt

  • How to pay competition fees

  • How to download receipt

  • How to pay competition fees

About Competition

जो चीन भारतात आपले उत्पादन विकून आलेल्या पैशातूनच पाकिस्तानला भारताच्या विरोधात लढायला शस्त्रास्त्र पुरवतो, पूर्वोत्तर सीमेवर भारताच्या कुरापती काढतो, काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना शस्त्रपुरवठा करतो. अशा चीनच्या विरोधात केंद्र सरकार योग्य ती कारवाई करेलच, पण आपण एक देशभक्त नागरिक म्हणून चीनी मालावर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक नाकेबंदी करण्यास हातभार लावू शकतो की नाही, याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा. निबंध विषय - चिनी वस्तूंचा बहिष्कार : भारतीय नागरिकाचा दृष्टिकोन. अपेक्षित प्रमुख मुद्दे १) सरकारचे परराष्ट्रीय धोरण २) नागरिकांची अपेक्षित प्रतिक्रिया व प्रतिसाद ३) बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात स्वस्त चीनी वस्तूंचा भडीमार असून देखील बहिष्कार करण्याचे उपाय समजवावे.

Basic Information

Organized by :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल
Competition Start Date :
22-07-2017
Competition Start Time :
7:30 AM
Competition Platform :
Online
Online Registration End Date :
02-08-2017
This is Every year competition

Facilities

Wi-Fi :
Food :
Accomodation :
Transportation :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.

Competition Groups

Group Name कनिष्ठ महाविद्यालय (Jr. college)
Age Group ALL
Gender All
Start Date 22-07-2017
End Date 02-08-2017
Fees No Participation Fees
Special Instructions अपेक्षित प्रमुख मुद्दे १) सरकारचे परराष्ट्रीय धोरण २) नागरिकांची अपेक्षित प्रतिक्रिया व प्रतिसाद ३) बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात स्वस्त चीनी वस्तूंचा भडीमार असून देखील बहिष्कार करण्याचे उपाय समजवावे. नियम व अटी १) निबंध १५०० शब्दांपेक्षा जास्त नसावा २) निबंध word किंवा PDF मध्ये पाठवावा ३) मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्येच असावा. ४) अंतिम तारीख २/८/२०१७ पर्यंत असेल. ५) निकाल ५/८/२०१७ रोजी जाहीर करण्यात येईल.

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
सन्मानचिन्ह सन्मानचिन्ह -
सन्मानचिन्ह सन्मानचिन्ह -
सन्मानचिन्ह सन्मानचिन्ह -
Total Consolation Prizes 1
Group Name ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट

Group Name Ph.D

COMPETITION VENUE MAP

Please wait...