Please wait...


राज्य स्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा

Organized by आसमंत फाऊंडेशन, संस्कार भारती-रत्नागिरी समिती

DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Competition

Registration is closed

Venue : Ratnagiri, Ratnagiri, MAHARASHTRA, India
Start Date : 19-08-2017
DAYS
HOURS
MINUTES
SECOND

Time Left for Registration





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

आयोजक- *आसमंत फाऊंडेशन, संस्कार भारती-रत्नागिरी समिती*. त्रिजिल्हास्तरीय स्पर्धे मध्ये संगीत विशारद असणे आवश्यक आहे असे आयोजकांनी ठरवले होते... पण स्पर्धकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने ह्या दोन्ही अटी शिथिल करण्यात आल्या असून, जे स्पर्धक शास्त्रीय राग 20 मिनिटे गाऊन दाखवू शकतात ते या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. किमान 5 राग त्यांचे तयार असले पाहिजेत.. तसेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणा तून स्पर्धक आपले नाव नोंदवू शकतात. स्पर्धकांना येण्याजाण्याचा जवळच्या मार्गाचा रेल्वेचा दुसऱ्या वर्गाचा प्रवास खर्च आणि नसेल तिथे एस्.टी.चा प्रवास खर्च देण्यात येईल. *विशेष महत्वपूर्ण-* प्रथम येणा-या गायकाला आयोजकांतर्फे 2 मैफिल सादर करण्याची संधी.

Basic Information

Organized by :
आसमंत फाऊंडेशन, संस्कार भारती-रत्नागिरी समिती
Competition Start Date :
19-08-2017
Competition Start Time :
9:45 AM
Competition Platform :
Physical Presence
Online Registration End Date :
20-07-2017
Address :
रत्नागिरी
City :
Ratnagiri
District :
Ratnagiri
State :
MAHARASHTRA
Country :
India
This is Every year competition

Facilities

Wi-Fi :
Food :
Accomodation :
Transportation :

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name खुला गट
Age Group ALL
Gender All
Start Date 19-08-2017
End Date 20-08-2017
Fees 200
Special Instructions 1. जे स्पर्धक शास्त्रीय राग 20 मिनिटे गाऊन दाखवू शकतात ते या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. किमान 5 राग त्यांचे तयार असले पाहिजेत.. तसेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणा तून स्पर्धक आपले नाव नोंदवू शकतात. 2. स्पर्धकाने कोणत्याही रागातील 20 मिनिटांचे रेकोर्डिंग सीडीद्वारेच पाठवायचे आहे. सीडीवर केवळ रजिस्ट्रेशन नंबरच लिहायचा आहे. पत्ता - आसमंत फाऊंडेशन, द्वारा नंदकुमार पटवर्धन, श्रीकृष्ण ट्रेडर्स, पी. एम. 75, एमआयडीसी, जे.के.फाईल्सजवळ-रत्नागिरी. 3. प्राप्त सीडींचे तज्ञ परिक्षकांद्वारे परीक्षण करण्यात येईल. परिक्षकांनी सीडीच्या दिलेल्या निकालानंतर 15 पात्र गायकांनाच स्पर्धेला बोलविण्यात येईल. 4. स्पर्धकांना येण्याजाण्याचा जवळच्या मार्गाचा रेल्वेचा दुसऱ्या वर्गाचा प्रवास खर्च आणि नसेल तिथे एस्.टी.चा प्रवास खर्च देण्यात येईल. *विशेष महत्वपूर्ण-* प्रथम येणा-या गायकाला आयोजकांतर्फे 2 मैफिल सादर करण्याची संधी.

Total Prizes 3
Prize Prize description Prize Money
प्रथम प्रथम 5000
द्वितीय द्वितीय 3500
तृतीय तृतीय 2500
Total Consolation Prizes 1

COMPETITION VENUE MAP


Please wait...